Ghongadi.com

White Ghongadi

Sale price Price Rs. 2,450.00 Regular price Rs. 2,450.00

साईझ: 5x7.5 फूट

किंमत: 2150₹ 

डिलिव्हरी वेळ - सध्या आम्ही Pre-Booking घेत आहोत. ऑर्डर दिल्यापासून 10-12 दिवसांत घरपोच मिळेल.

 

काळ्या आणि या पांढऱ्या घोंगडी मधे काय फरक आहे?

काळी घोंगडी हि महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जमा केलेल्या काळ्या लोकरीपासून तयार होतात तसेच रंगीत घोंगड्या ह्या राजस्थान मधून आम्ही मागवत असलेल्या अत्यंत मऊ लोकरीपासून तयार होतात. आम्ही राजस्थानातून तिथल्या मेंढीची पांढरी शुभ्र लोकर घेवून येतो. या लोकरीला विविध नैसर्गिक रंगात रंगविले जाते आणि त्या त्या रंगानुसार रंगीत घोंगड्या तयार केल्या जातात. जसे कि नारंगी रंगापासून नारंगी रंगाची घोंगडी तासेच हिरव्या रंगापासून हिरवी घोंगडी बनवली जाते. नारंगी (Orange), हिरवी (Green), जांभळी (Lavender) आणि ओरिजिनल पांढर्याशुभ्र (White) रंगात या घोंगड्या उपलब्ध आहेत. 

पाठदुखी, कंबरदुखी इत्यादी साठी काळी घोंगडी वापरली जाते कारण ती तुलनेत रंगीत घोंगडी पेक्षा जास्त जाड आहे, आणि रंगीत घोंगडी खड्डामागावर तयार होते. तसेच सर्व धार्मिक विधी साठी, पूजा आणि साधनेसाठी काळी घोंगडी वापरली जाते. रंगीत घोंगडी हि तुलनेत अधिक मऊ असल्याने पांघरण्यासाठी रंगीत अथवा पांढऱ्या घोंगड्या वापरल्या जातात. काही ग्राहकांना मऊ आणि न टोचणार्या घोंगड्या हव्या असल्याने आम्ही रंगीत घोंगड्या बनविल्या आहेत. रंगीत घोंगड्या ह्या हातमागावर तयार होतात. काळ्या घोंगड्या धुता येत नाहीत परंतु रंगीत आणि पांढऱ्या घोंगड्या धुता येतात. काळी घोंगडी हि 4x10 फुट आहेत तर रंगीत घोंगड्या ह्या 5x7.5 फुट या मापात उपलब्ध आहेत.काळी घोंगडी हि महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जमा केलेल्या काळ्या लोकरीपासून तयार होतात तसेच रंगीत घोंगड्या ह्या राजस्थान मधून आम्ही मागवत असलेल्या अत्यंत मऊ लोकरीपासून तयार होतात.काळी घोंगडी हि महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून जमा केलेल्या काळ्या लोकरीपासून तयार होतात तसेच रंगीत घोंगड्या ह्या राजस्थान मधून आम्ही मागवत असलेल्या अत्यंत मऊ लोकरीपासून तयार होतात.पुराणातील घोंगडी:

अध्यात्मिक साधना, ध्यान-धारणा, योग आणि मंत्राचे अनुष्ठान करण्यासाठी असलेले घोंगडीचे महत्व हे ऋषींनी आणि संत महात्म्यांनी पुराणकाळापासून वर्णलेले आहे. शरीरातील उर्जा आणि तापमान नियंत्रित राहत असल्याने घोंगडी वर केलेल्या साधनेतून अत्युच्च मानसिक समाधान मिळते. श्री गुरुचरित्र पारायण, श्री गुरुलीलामृत, श्री गजानन विजय, श्री साईं सत्चरित्र, श्री दुर्गा सप्तशती आणि इतर सर्व आध्यात्मिक साधना व मंत्रांच्या अनुष्ठानासाठी पांढरी घोंगडी चा उपयोग करावा.वर झोपल्याने मिळणारे आरोग्यदायी फायदे:
 
  पाठदुखी, मणकेदुखी व कंबरदुखी पासून मुक्ती
 • वात, सांधेदुखी, Spondylosis, Slipped Disc, Arthritis, Spine-Related Problems, CLBP इत्यादी आजारांवर अत्यंत गुणकारी 
 • रक्ताभिसरण व उच्च रक्तदाब नियंत्रणास मदत
 • घोंगडी वर झोपल्याने निद्रानाश आणि शांत झोपेस व्याधी येणे कमी होते व रात्रभर गाढ झोप लागते
 • शरीराच्या तापमानावर नियंत्रण व उष्णतेसंबंधी शारिरीक आजार कमी होतात
 • सकाळी झोपेतून उठल्यानंतर होणाऱ्या अंगदुखी पासून आराम
 • योगा, ध्यानधारणा, बैठक व साधनेच्या सफल पूर्ततेसाठी उपयुक्त

 

आपण Ghongadi.com मधूनच घोंगडी का घ्यावे?
 
 • संपूर्णपणे हाताने पारंपारिक पद्धतीने गावांमधे तयार केलेली घोंगडी 
 • उच्च प्रतीची दख्खनी मेंढीची लोकर आम्ही घोंगडी बनवण्यासाठी वापरतो 
 • सर्वोत्तम प्रॉडक्ट क्वालिटी, कोणत्याही प्रकारची लोकरीमध्ये भेसळ नाही 
 • संपूर्ण महाराष्ट्रात खड्डा मागावरील ओरिजिनल घोंगडी देणारा Ghongadi.com हा एकमेव ब्र्यांड 
 • थेट ग्रामीण कलाकार ते ग्राहक, आपण विकत घेत असलेल्या घोंगडी मागील नफ्यातील मोठा हिस्सा हा थेट कलाकारांना दिला जातो 
 • ग्राहकांकडे पाठवली जाणारी प्रत्येक घोंगडी आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासली जाते 
 • ग्राहकांच्या वेळेनुसार घरपोच डिलिव्हरी 

 


पाठदुखीसाठी, कंबरदुखीसाठी पांढरी घोंगडी घ्यावी कि काळी घोंगडी?

पाठदुखीसाठी, कंबरदुखीसाठी काळी घोंगडी घ्यावी कारण ती तुलनेत जाड आहे तसेच काळी घोंगडी खड्डामागावर तयार होते. पारंपारिकरित्या पाठदुखीसाठी काळी घोंगडी वापरली जाते. तसेच पांढरी घोंगडी हि पांघरून घेण्यायोग्य अशी मऊ आहे. 


पांढरी घोंगडी चांगली कि काळी? कोणती मऊ आहे?

काळी घोंगडी हि अंथरण्यासाठी योग्य आहे तर रंगीत घोंगडी हि तुलनेत अधिक मऊ आणि हलक्या असल्याने पांघरण्यासाठी योग्य आहेत. काळ्या घोंगड्या धुता येत नाहीत परंतु रंगीत आणि पांढर्या घोंगड्या धुता येतात. काही ग्राहकांना मऊ आणि न टोचणार्या तसेच धुता येण्याजोग्या घोंगड्या हव्या असल्याने आम्ही पांढऱ्या आणि रंगीत घोंगड्या बनविल्या आहेत. पांढऱ्या आणि रंगीत घोंगड्या ह्या काळ्या घोंगडी च्या तुलनेत टोचत नाहीत.आपणांस आमची घोंगडी विकत घेतल्यानंतर आवडली नाही तर?

आपणांस आमची  घोंगडी विकत घेतल्यानंतर आवडली नाही किंवा आमच्या  घोंगडी ची क्वालिटी आवडली नाही तर आपणांस कोणताही प्रश्न न विचारता 2 दिवसांत आम्ही घोंगडी परत घेऊ. समाधानी ग्राहक हेच आमच्या यशाचे रहस्य आहे. 

 

आमच्या ग्राहकांची Ghongadi.com विषयी प्रतिक्रिया:

 

घोंगडी च्या खरेदीतून आपण ग्रामीण कलाकारांना पाठबळ देत आहात त्याबद्दल आम्ही आपले ऋणी आहोत.

 

Size – 5 X 7.5 Ft. 

Ghongadi is a traditional woollen blanket made in Maharashtra, India.  Blankets are made on Pit-Loom and dyed with organic and natural dyes.

This blanket has cultural significance in Maharashtra, as it is considered as a holy blanket and used in all the holy rituals and community functions.

On the other side, Ghongadi believed to help acupressure and blood flow. Nomads and shepherds in southern Maharashtra sleep on them in acute back pain and found as a great remedy for themselves.

This Ghongadi is light in weight, soft in feel, Handmade. 

Customer Reviews

Based on 7 reviews Write a review

Check COD Availability


People who bought this product, also bought