Jen

जेन किंवा जाजम हे मेंढीच्या लोकरीचे १ इंच जाडीची मऊ पारंपारिक गादी आहे. जेन या पूर्णपणे हाताने बनविलेल्या आहेत. जेन बनविण्यासाठी आम्ही उच्च प्रतीची लोकर वापरतो. आमच्याशी संलग्न कलाकार हे त्यांची पुर्वपारंम्पारिक कला जोपासत जेन तयार करतात आणि जेनच्या डिजाईन या प्रत्येक कलाकारानुसार बदलतात. 

आमच्या जेन वजनाने हलक्या परंतु टिकाऊ आणि मऊ आहेत. आमचे कलाकार जेन बनविण्यासाठी सर्वोत्तम प्रतीची दख्खनी लोकर वापरतात.

Sorry, there are no products in this collection