Ghongadi.com

Yoga Mat

Sale price Price Rs. 1,550.00 Regular price Rs. 1,850.00

साईझ: 2.3 x 6.3 फूट

किंमत: 1,550₹

डिलिव्हरी वेळ - ऑर्डर दिल्यापासून 15 दिवसांत घरपोच मिळेल 

 

आपण Ghongadi.com मधूनच योगा पट्टी का घ्यावी?

  • संपूर्णपणे हाताने पारंपारिक पद्धतीने गावांमधे तयार केलेली योगा पट्टी  
  • सर्वोत्तम प्रतीची दख्खनी मेंढीची लोकर आम्ही योगा पट्टी   बनवण्यासाठी वापरतो 
  • सर्वोत्तम प्रॉडक्ट क्वालिटी, कोणत्याही प्रकारची लोकरीमध्ये भेसळ नाही 
  • संपूर्ण महाराष्ट्रात खड्डा मागावरील योगा पट्टी देणारा Ghongadi.com हा एकमेव ब्र्यांड 
  • थेट ग्रामीण कलाकार ते ग्राहक, आपण विकत घेत असलेल्या योगा पट्टी  मागील नफ्यातील मोठा हिस्सा हा थेट कलाकारांना दिला जातो 
  • ग्राहकांकडे पाठवली जाणारी प्रत्येक योगा पट्टी आमच्या गुणवत्ता परीक्षण अधिकाऱ्यांकडून तपासली जाते 
  • ग्राहकांच्या वेळेनुसार घरपोच डिलिव्हरी

 

हि योगा पट्टी 100% लोकरीची आहे का? वापरलेली लोकर भेसळयुक्त तर नाही ना?

घोंगडी.कॉम द्वारे वापरण्यात येणारी लोकर ही उच्च गुणवत्तेची तसेच 100% ओरिजिनल मेंढीची लोकर आहे. लोकरी मधे कोणतीही भेसळ न करता  संपूर्ण खात्रीलायक ओरिजिनल घोंगडी आणि योगा पट्टी देणारा घोंगडी.कॉम हा महाराष्ट्रातील एकमेव ब्रँड आहे.

 

योगा म्याट जमिनीवरून घसरते का?

घोंगडी पासून तयार होणारी योगा म्याट सहसा जमिनीवरून घसरत नाही. परंतु अतिशय मऊ फरशीवर आपण योगा करत असल्यास योगा म्याट हि चटई किंवा चादर वर ठेवून वापरावी.

 

आमचा योगा करणाऱ्यांचा ग्रुप आहे? भरपूर योगा पट्टी विकत घेतल्यास काही डिस्काऊंट मिळेल का?

10 पेक्षा अधिक योगा पट्टी घेण्यास आपण इच्छुक असल्यास कृपया आम्हाला 9765566888 या फोन नंबर अथवा connect@motherquilts.com या इमेल ला संपर्क करा. ग्रुप मधे योगा पट्टी विकत घेतल्यास आम्ही आपणांस आकर्षक डिस्काऊंट देऊ. 

Check COD Availability


People who bought this product, also bought